रत्नाकर मतकरी : बहुमुखी प्रतिभेचे नाटककार
“मतकरी हे कधीही कुठल्या गटाचे किंवा कंपूचे हितचिंतक झाले नाहीत, त्यांनी आपला कुठला मठ किंवा पंथ स्थापन केला नाही. अबोलपणाचा कुठला मुखवटा धारण करून किंवा स्तुतिपाठकांचं कोंडाळं करून स्वत:चंच कुठलं वलय त्यांनी कधी निर्माण केलं नाही. पण मला वाटतं यात त्यांचा शक्तिक्षय झाला असता. त्यांच्या रचनात्मक ऊर्जेवर त्याचा नकारात्मक परिणाम झाला असता.”.......